
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील सुरू असलेल्या सध्या सोसायटीच्या निवडणुकीत आपले वर्चस्व कायम ठेवण्यासंदर्भात विविध पक्ष तसेच मातब्बर नेते आपला गट कायम ठेवण्याकरिता पुन्हा एकदा सफल पिंपळगाव टाकळी येथे झालेल्या निवडीमध्ये नऊ सदस्य असलेले अरुण भाऊ मानकर अध्यक्ष तर उपाध्यक्ष वासुदेव चिंचोलकर यांची एक मताने निवड करण्यात आली यामध्ये सर्व श्रेय सोसायटीतील नवनिर्वाचित संचालक यांना देण्यात येत असून यामध्ये किशोर भाऊ धामदे, मोहन बेहरे,सुरेश वाघमारे, निलेश गुजरकर,प्रवीण महाजन,नामदेवराव मडावी व शंकर घडले यांचा खूप मोलाचा सहभाग दिसून येत आहे तर आपल्या निवडीचे श्रेय सर्व तालुक्यातील आपल्या नेत्यांना व सर्व शेतकरी बंधूना देण्यात येत आहे.
