रावेरीच्या मंदिरात सीता नवमी महोत्सव , नऊ महिलांचा ‘स्वयंसिध्दा सिता सन्मान’
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर शेतकरी संघटनेचे संस्थापक युगात्मा शरद जोशी यांनी जिर्णोद्धार केलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील रावेरी येथील प्राचीन सीता मंदिर परिसरात शनिवार ता.२५ एप्रिला दुपारी १२ वाजता…
