१२ मार्च ला गोंडराजे क्रांतिकारक बाबुराव शेडमाके यांच्या १९३ जयंती निमित्त सामुहिक व एकल गोंडी नृत्य स्पर्धा
सहसंपादक. : रामभाऊ भोयर क्रांतिवीर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके यांच्या १९३ व्या जयंती निमित्त क्रांतीवीर बाबुराव शेडमाके उत्सव समिती वाघापूर च्या वतीने क्रांतीवीर बाबुराव शेडमाके चौक चौसाळा रोड वाघापूर येथे दि.…
