शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा द्या :– अभिजित कुडे
कृषी पंपाचे भरनियमन बंद करण्यासाठी निवेदनवरोरा:– कोरोना च्या पुष्ठभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे कुणीही उपाशी राहू नये , सगळ्यांना भाजीपाला मिळावा या साठी शेतकरी बांधव गाव सोडून शेतात राहायला गेला. उन्हातान्हात…
