
प्रतिनिधी ….परमेश्वर सुर्यवंशी
परमेश्वर मंदिर सभाग्रहात श्री शिरोमणी संत नरहरी महाराज यांची पुण्यतिथि साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित भाजपा तालुकाध्यक्ष:-अशिष भाऊ सकवान..विरभद्र बेदरकर.. सदानंदराव.. निंबेकर..
मोदी सपोर्ट टिम चे तालुकाध्यक्ष विनोद दुर्गेकर सोनारीकर.. बालाजीराव अगतकर.. मनोज सावळकर.. बालाजीराव शहाणे.. बालाजीराव पांचाळ.. बालाजीराव पारापात्रे.. यावेळी सर्व समाज बाधव उपस्थित होते
वारकरी संप्रदायामध्ये विविध जाती जमातीच्या संतांची एकत्र येऊन वारकरी संप्रदाय वाढविण्याचा प्रयत्न अठरा प्रगट जाती जमातीच्या संतानी केला आहे. यात पंढरपूर मधील संत नरहरी सोनार यांनी आपल्या भक्तीचा ठसा महाराष्ट्रभर उमठविला होता. संत नरहरी सोनार हे जातीने सोनार असल्याने त्यांचा व्यवसाय हा दागिन्यांचा होता. त्यांची कलाकुसर त्यावेळेस चांगली प्रसिद्धी होती. आपल्या कलेच्या जोरावर व्यवसायाचा पंढरपुरात चांगला जम बसविला होता. संत नरहरी सोनार हे एक प्रसिद्ध शिव भक्त होते. त्यांच्या घरात शिवभक्ती परंपरेने चालत आली होती. त्यांची भगवान शंकरावर एकनिष्ठ भक्ती होती. त्यांच्या या भक्तीची चर्चा पंढरपुरामध्ये मोठ्या प्रमाणावर होती. रोज सकाळी उठल्यावर ते शिव आराधना करीत असे. रोज पहाटे जोतिर्लिंगावर ते बेल पत्र वाहत असे . मोदी स्पोर्टर संघ तालुका अध्यक्ष विनोद दुर्गेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे
