जवळगाव येथे रामजन्मभूमी निधी समर्पणास भव्य शोभायात्राने सुरवात रामाच्या जयघोषात भव्य शोभायात्रा


परमेश्वर सुर्यवंशी प्रतिनिधी


रामजी कि निकली सवारी रामजीकि निला है न्यारी हिमायतनगर तालुक्यातील मौजे जवळगाव येथे हिंदू धर्माचे आराध्य दैवत श्री राम यांच्या तिर्थक्षेत्र अयोध्येत होणा-या मंदीर निर्मितीसाठी आज जवळगाव येथे भंजन किर्तन करीत संपुर्ण गावातील नागरीकानी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला विक्रम सर्व गावात श्रीराम याची शोभायात्रा काढुन निधी समर्पण अभियानास सुरुवात केली आणि अयोध्येत राममंदिर निर्माण करण्यासाठी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसाने आपला सहभाग नोदवुन शोभायात्रा जल्लोषात साजरी केली अनेक वर्षांपासून ज्याची वाट पहात होते ते सर्वांच्या हिच्छा पुर्ण झाली आहे त्याच्या आनंद म्हणुन प्रत्येक गावा गावात श्रीराम जन्मभुमी निधी समर्पण अभियानास सुरुवात केली आज हिमायतनगर तालुक्यातील भाजप स्वयंम सेवक देखील गावोगावी जाऊन नवयुवक यांना उत्साहीत करून निधी समर्पण अभियानास प्रचंड प्रतिसाद मिळालेला दिसून येते आज जवळगाव येथे गणेश सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली भव्य शोभायात्रा काढुन निधी समर्पण अभियानास प्रारंभ केला आहे त्यामुळे आता राममंदिर निर्माण व उभारणी जास्त वेळ लागणार नाही असे चित्र निर्माण झाले आहे