अद्वैत च्या वाढदिवसा निमित्ताने वृक्षारोपण,


प्रतिनिधी ….परमेश्वर सुर्यवंशी


हिमायतनगर तालुक्यातील मौजे कामारी येथिल
आमचे मोठे बंधू प्रा. संदीपकुमार देवराये यांचे चिरंजीव अद्वैत संदीपराव ममता देवराये यांचा वाढदिवस जिल्हा परिषद हायस्कुल कामारी येथे वृक्षरोपण करून, तसेच मास्क व खाऊ वाटप करून करण्यात आला, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे विद्यार्थ्यांनी शाळेत येतांना सुरक्षितपणे कसे आले पाहिजे मास्कचा वापर कसा करावा याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना देण्यात आले व मास्कचे वाटप करण्यात आले, खरंच काळाची गरज ओळखुन अतिशय छान कार्येक्रम आमच्या दादांनी घेतला,त्यावेळी प्रमुख उपस्थिती त् जिल्हा परिषदचे मुख्याध्यापक गीते सर व जिल्हा परिषदच कामारी येथील सर्व स्टॉप, तसेच मा.सरपंच राजू पाटील शिरफुले, जोगेंद्र नरवाडे साहेब(मा. सभापती) गंगाधरराव देवराये, साहेबराव नरवाडे, बाबासाहेब नरवाडे, गणेशराव पवार कृष्णा देशमुख, लक्ष्मीकांत देवराये संभाजीराव देवराये मारोती कउळकर व मी गणेश देवराये इतर सर्व….