अतिक्रमित निवासी घरकुल नियमित होणार, पत्रकार परिषदेत दिली माहिती: आदिवासी विकास मंत्री अशोक उईके
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या तरतुदीनुसार शासकीय जमिनीवरील १ जानेवारी २०११ पर्यंतची सर्व निवासी अतिक्रमणे नियमित करणे बाबत शासनाने निर्णय घेतला असून आता सर्व…
