शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ई-केवायसी करिता उरला केवळ एक दिवस३० जून पर्यंत ई केवायसी न केल्यास हप्ता बंद!
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी वार्षिक ई-केवायसी प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. हे प्रमाणीकरण ३० जूनपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे.त्याकरिता ज्या शेतकऱ्यांनी ई…
