
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
प्रमुख उपस्थिती: मा. नरेश भाऊ गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली व मा. मधुसूदन कोवे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली.
मुख्य ठराव:
- विदर्भ स्तरीय परधान समाज महा मेळाव्याचे आयोजन
- राज्यस्तरीय संघटनेची बांधणी
- समाजातील वनवासी करण थांबवणे
- अंतर्गत जातीयवाद थांबवून आदिवासी एकता निर्माण करणे
- स्व. बाबुराव मडावी यांचे विचार घराघरात पोहचवणे
चंद्रपूर येथील मेळाव्यातील विषयांवर चर्चा करून लवकरच राळेगाव विधानसभा क्षेत्रात दुसरी बैठक घेऊन महा मेळाव्याचे नियोजन केले जाईल, असे सर्वानुमते ठरले.बैठकीस उपस्थित समाजबांधव: मा. मधुसूदन कोवे गुरुजी, मा. नरेश भाऊ गेडाम, स्वप्निल ऊईके, प्रदिप कुमरे, विजय कीनाके, प्रशांत मडावी, दिलीप कन्नाके, मेजर जिवन कोवे, दिलीप मेश्राम, आकाश चांदेकर, दिनेश सिडाम, सदानंद मंगाम, बंडू गेडाम, शंकर मडावी, सुनिता कुमरे, सुशिला सलाम, मोहन बोरकर, रमेश कुळसंगे, सुरेश मेश्राम, शैलेश गाडेकर, संदीप पंधरे व इतर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
