
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
संस्थापक तथा शिवसेना मुख्य नेते, उप मुख्यमंत्री ना. श्री.एकनाथजी शिंदे साहेब मार्गदर्शक : खासदार डॉ. श्रीकांतदादा शिंदे प्रदेशाध्यक्ष श्री. अक्षयमहाराज भोसले यांच्या मार्गदर्शन खाली श्री. अण्णाजी फुलभोगे, जिल्हा समन्व्यक धर्मवीर आध्यत्मिक शिवसेना यवतमाळ यांनी संध्या दरवरकर,अध्यक्ष, सचिव,सौ वंदना प्रशांतराव वरकाडे ( सचिव) श्रीमती वनिता संजयराव ऐकोणकार (उपाध्यक्ष) यांची वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते मा.ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब (उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशाने खासदार डॉ. श्रीकांतदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनामोहदा सर्कल पदी नियुक्ती करण्यात येत आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा आपण सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे. आपण केलेल्या कार्याचा मासिक अहवाल सुपूर्द करणे बंधनकार शुभेच्छांसह ! जय हिंद! जय महाराष्ट्र ! धर्मवीर अध्यात्मिक सेना व शिवसेना पक्ष आपला, श्री अक्षय महाराज भोसले (प्रदेशाध्यक्ष शिवसेना धर्मवीर आध्यत्मिक सेना /अण्णाजी फुलभोगे जिल्हा समन्व्यक धर्मवीर आध्यत्मिक शिवसेना यवतमाळ) यांच्या मार्गदर्शन खाली शंकरराव शिवणकर, रमेश खेमाजी तोंदवाल , चंद्रभान पंधरे यांनी प्रसिद्धी पत्रका द्वारे कळविण्यात आले आहे
