गोलबाजारात पुन्हा आगीचे तांडव ? – मध्यरात्री लावण्यात आली दुकानांना आग
प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर,चंद्रपूर मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास लागलेल्या आगीत दुकानांचे जवळपास 5 लाखांच्यावर नुकसान झाले असुन ही घटना चंद्रपूरच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गोल बाजारातील हनुमान चाळीत रविंद्र व उमेश वानखेडे यांचे…
