दहेगाव येथील विद्यार्थ्यांना पिण्यासाठी अशुद्ध पाणी.. तर शिक्षकांना फिल्टरचे शुद्ध पाणी अनं तेही विद्यार्थ्यांकडूनच, जिल्हा परिषद दहेगाव शाळेतील प्रकार
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून नाव लौकिक असणाऱ्या दहेगाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता १ली ते ७ वी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांच्याकरिता…
