दसऱ्याच्या मुहूर्ताला शेतकऱ्यांच्या घरात पांढरे सोने आलेच नाही दसरा सण होणार कडू ;सणाला भासणार पैशाची चणचण
सहसंपादक : रामभाऊ भोयर वातावरणातील बदल आणिमधल्या काळात पावसाची जोरदार बॅटिंग यामुळे कापूस हे पीक अजूनही शेतकऱ्यांच्या घरात आले नाही. दसरा सणापूर्वी कापूस वेचणी करून तो बाजारात यायचा, पण यावर्षी…
