भेंडखळ ग्रामपंचायतच्या वतीने महिलांना आरी वर्क प्रशिक्षण
उरण दि ९(विठ्ठल ममताबादे )भेंडखळ ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावातील महिलांना आरी वर्क प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम शितल घरत यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित करण्यात आला.त्या प्रशिक्षणासाठी गावातील महिला बचत गटच्या महिला…
