१४ फेब्रुवारीला भद्रावतीत
प्रा. श्याम मानव यांचे “लोकशाही पुढील आव्हाने “
या विषयावर जाहीर व्याख्यान
नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान चंद्रपूर जिल्ह्यातील ऐतिहासिक नगरीत आम्ही भद्रावतीकर द्वारा आयोजित "लोकशाही पुढील आव्हाने" या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील व्याख्याते प्रा. श्याम मानव (राजकीय विश्लेषक तथा संस्थापक संघटक…
