आनंद देवीदास ठाकरे याचे सी.बी.एस.ई. शालांत परीक्षेत सुयश

नुकताच सी.बी.एस.ई .बोर्डाचा निकाल जाहीर झाला यात येवती येथील प्रतिष्ठित नागरिक देवीदास ठाकरे यांचे सुपुत्र आनंद ठाकरे यांनी सी बी एस ई बोर्डाच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत 82% गुण मिळवून यश संपादन केले . आनंद देवीदास ठाकरे हा वडकी येथिल नामवंत सैनिक पब्लिक स्कूल येथील विद्यार्थी आहे.त्याचे 10 वी मध्ये 82% गुण. मिळाल्या सर्वत्र कौतुक होत असून त्याने या यशाचे श्रेय सैनिक पब्लिक स्कूलच्या शिक्षकांना, व आई वडीलां ना व‌ आजी आजोबां ना दिले.