
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव येथील विवेकानंद विचारमंच या ख्यातनाम संस्थेच्या अध्याक्षपदी माजी प्राचार्य मोहन देशमुख तर सचिवपदी पुरुषोत्तम मेंडुलकर यांची निवड करण्यात आली.मागील कार्यकारिणीचा पाचवर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे दि.14 मे रोजी संस्थेची सभा बोलविण्यात आली होती यासभेत निवडण्यात आलेली कार्यकारिणी पुढिल प्रमाणे अध्यक्ष-प्रा.मोहन देशमुख, उपाध्यक्ष-प्रा.अशोक पिंपरे,दीपाली पोटदुखे,सचिव-पुरुषोत्तम मेंडुलकर सहसचिव-प्रा.प्रभाकर लाकडे,,कोषाध्यक्ष-अनिल वर्मा,रक्तदानविभाग प्रमुख-सुरेंद्र पटेलपैक,सांस्कृतिक विभागप्रमुख-डाॅ सविता पोटदुखे,स्वाती निबुळकर
सभेत यावर्षी राबविण्यात येणार्या उपक्रमावर सांगोपांग चर्चा झाली अध्यक्षाच्या मनोगताने आणि आभारप्रदर्शनाने सभेची सांगता झाली
