
सहसंपादक : रामभाऊ भोयर
नुकताच सी.बी.एस.ई .बोर्डाचा निकाल जाहीर झाला यात वडकी येथील प्रतिष्ठित नागरिक दिलीप बांगरे यांचे सुपुत्र शिवम बांगरे यांनी सी बी एस ई बोर्डाच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत 84% गुण मिळवून यश संपादन केले . शिवम दिलीप बांगरे हा वडकी येथिल नामवंत सैनिक पब्लिक स्कूल येथील विद्यार्थी आहे.त्याचे 10 वी मध्ये 84% गुण. मिळाल्या सर्वत्र कौतुक होत असून त्याने या यशाचे श्रेय सैनिक पब्लिक स्कूलच्या शिक्षकांना, व पालकांना दिले.
