बैल पोळ्याच्या झडत्यांमधून राजकीय फैरी सरकार विरोधी झडत्यांची सोशल मीडियावर धूम…
महागाव प्रतिनिधी:- संजय जाधव पोळा हा सण शेतकरी, कष्टकऱ्यांचा सण म्हणून ओळखला जातो. शेतशिवारात राबणाऱ्या सर्जा राजाच्या जोडीच्या उत्सवाचा हा सण आहे. या सणाला शेतकरी वर्ग पोळ्यात त्यांच्या वेदना मांडणाऱ्या…
