पळसगाव-कुचना रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा- किशोर टोंगे यांची मागणी
पळसगाव ग्रामस्थांच्या रस्त्याची व पुराची समस्या सोडवा - किशोर टोंगे यांची मागणी भद्रावती तालुक्यातील कुचना या गावाजवळ वणी-वरोरा रस्त्यापासून जवळच असलेल्या पळसगाव या गावाला रस्त्याच्या दुरावस्थेचा सामना मोठ्या प्रमाणात करावा…
