वंचित बहुजन आघाडी राळेगांव यांनी एस. टी.आगारप्रमुख यांना दिले निवेदन
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील चिखली येथील विद्यार्थी, पालक आणि वंचित बहुजन आघाडी राळेगांव यांनी वनोजा ते राळेगांव अशी ९.००वाजताचीबस सेवा विद्यार्थ्यांसाठी चालू करावि.९.००वाजता येणारी वडकी ते राळेगांव…
