आदिवासी समुदाय एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात आनंदाने केली कार्तिक एकादशी ची समाप्ती – मधुसूदन कोवे
* सहसंपादक ::रामभाऊ भोयर आदिवासी समाज निसर्गाच्या सान्निध्यात आपलं जीवन जगत असताना सामाजिक आणि धार्मिक परंपरा आपल्या सांस्कृतिक चालिरीती प्रमाणे आनंदाने पार पाडतोय, ही परंपरा वर्षानुवर्षे चालत असल्याने या वर्षी…
