रामतीर्थ येथे महसूल विभागाची कारवाई – अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील रामतीर्थ येथे महसूल विभागाने अवैध रेती वाहतुकीवर सक्त कारवाई करत पहाटे सुमारे 6.30 वाजता एक ट्रॅक्टर जप्त केला.रमेश महादेव मडावी (रा. रामतीर्थ) यांच्या मालकीचा…
