चंद्रपूर आर्णी लोकसभा क्षेत्रात सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या विकासकामांचीच चर्चा ,विरोधकांत शुकशुकाट
मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्हा विकासात अग्रेसर ! लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसच्या उमेदवारासमोर २१ विकास कामे दाखविण्याचे आवाहन केले.…
