अतिवृष्टीने पिकांचे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई व नाला खोलीकरण व सरळीकरण देण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले निवेदन
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यात २१ जुलै २०२३ झालेल्या अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले आहे तसेच वाऱ्हा आष्टा रोडवरील असलेल्या नाल्याला पूर येऊन शेकडो एकर शेतातील पिके खरडून गेली व…
