संततधार पावसाने शेतकरी त्रस्त, पिकांचे नुकसान
प्रवीण जोशी,प्रती /ढाणकी गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पैनगंगा नदीसह इतर नद्या-नाल्यांना मोठय़ा प्रमाणात पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठची शेती खरडून वाहून गेली. शिवाय, ढाणकी आणि परिसरातील हजारो हेक्टर…
