राष्ट्रपाल भोंगाडे यांना दर्पण रत्न पुरस्कार जाहीर
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुका पत्रकार संघटनेचे सदस्य तथा दैनिक नमो महाराष्ट्र वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी राष्ट्रपाल भोंगाडे यांना दर्पण रत्न पुरस्कार जाहीर झाला असून त्यांना बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त…
