आगित भस्मसात झालेल्या निवासस्थानाच्या बांधणीसाठी आमदार समीरभाऊ कुणावार यांनी केली महिलेस मदत
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) स्थानिक जैन मंदिर वार्ड येथील जैन मंदिराजवळ राहणाऱ्या श्रीमती कृष्णा अंबालाल पाराशर यांचे निवासस्थानाला काल दि.03-11-2021 रोजी रात्री 08.30 वाजता आग लागली. यावेळी संपुर्ण घर…
