श्री सीमेंट लिमिटेडच्या कोंढाळा चुनखडी खाण प्रकल्पाची जनसुनावणी यशस्वीरीत्या पार
श्री सीमेंट लिमिटेड यांच्या प्रस्तावित कोंढाळा चुनखडी खाण प्रकल्पाबाबतची सार्वजनिक सुनावणी कोंढाळा येथे यशस्वीरीत्या पार पडली.ही जनसुनावणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार घेण्यात आली. जनसुनावणी सुनावणीचे अध्यक्षस्थान निवासी जिल्हाधिकारी…
