राळेगाव तालुक्यातील ३४ आदिवासी मुलींच्या विक्रीच्या दाव्याने महाराष्ट्र हादरला; सीआयडी चौकशीसाठी मनसेचा आक्रमक पवित्रा
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार समोर आला असून, येथील सुमारे ३४ आदिवासी मुलींची विक्री करण्यात आल्याची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर…
