महादेवाला जाऊन 60 किलो वजनाचा नंदी ची मुर्ती नंदीगढा वर स्थापन करुन वणीतील भाविकांनी रचला इतिहास इतिहासात नोंद करणारे भाविकांचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षा कडुन सत्कार
वणी येथील सुप्रसिद्ध मूर्तीकार नथ्थु डुकरे यानी 60 किलोची नंदी ची मुर्ती तयार करुन वणीतील भाविकांना सोबत घेऊन मध्य प्रदेश येथील नंदीगढा वर त्या मुर्ती ची स्थापना करुन एक प्रकारचा…
