
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
बिरसा ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉ अरविंद कुळमेथे यांच्या मार्गदर्शनात व प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शक प्राध्यापक वसंत कनाके, सामाजिक कार्यकर्ते गौरीनंदन कनाके, जिल्हा संपर्कप्रमुख जगदीश मडावी,राळेगाव उपविभाग संपर्कप्रमुख सुरज मरस्कोल्हे, आष्टी सर्कल संघटक प्रमोद ईरपाते, शिवरा सर्कल संघटक महादेव मेश्राम, दिलीप कुमरे, कळंब तालुका संघटक सुमित आत्राम यांनी बिरसा ब्रिगेड शाखा वरणा, तालुका राळेगाव कार्यकारिणी गठित केली.
यावेळी शाखा अध्यक्ष विठ्ठल किनाके, उपाध्यक्ष संतोष नैताम, सचिव मनोज शेडमाके, संघटन पांडुरंग नैताम, सचिव मारुती आत्राम ,संपर्कप्रमुख रोशन किनाके, कार्याध्यक्ष संदीप किनाके ,मार्गदर्शक विजय किनाके, नियोजन मनोज किनाके, प्रसिद्धी प्रमुख चंद्रशेखर किनाके ,सल्लागार गुणवंत शेडमाके,
यांची नियुक्ती नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली व समाज प्रबोधन करण्यात आले.यावेळी देविदास शेडमाके, कुणाल नैताम, अनिल गेडाम, सुखदेव सिडाम ,अशोक गेडाम, वासुदेव आत्राम, धरमदास मेश्राम, अमोल नैताम,अशोक गेडाम, प्रवीण गेडाम, प्रवीण पेंदोर ,अविनाश कोवे, सुदाम वडे,दिवाकर शेडमाके ,मारुती आत्राम, मधुकर किनाके ,रामदास शेडमाके आदी बिरसा ब्रिगेड शाखा वरणा, तालुका राळेगाव शाखेचे पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते.
