स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्य दुसऱ्या दिवशीही नेताजी विद्यालय राळेगाव येथे मनोहर बोभाटे या पालकाच्या हस्ते ध्वजारोहण

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

आज दिनांक 14 ऑगस्ट या दिवशी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या हस्ते सकाळी 7.40 वा. विद्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले 13 ऑगस्ट ला विद्यार्थ्याचे पालक श्री दीपकराव येलमुले व 14 ऑगस्ट ला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्य दुसऱ्या दिवशीही नेताजी विद्यालय राळेगाव येथे मनोहर बोभाटे या पालकाच्या हस्ते ध्वजारोहण मनोहरराव बोभाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री प्रदीपरावओंकार सर यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम आयोजित करण्यात आला तसेच शाळेचे शिक्षक श्री वासेकर सर,कु, केवटे मॅडम, कु, सिडाम मॅडम, कु, चावट मॅडम, कु सोनोने मॅडम, श्री कुबडे सर, कु, नागरे मॅडम, कु, वानखडे मॅडम श्री लीलारे सर,श्री कोकाटे सर श्री आत्राम सर हजर होते, पालकांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्याने शहरात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.