
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
लाखीमपूर(खिरी)उत्तरप्रदेश येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांन वर गाडी चालवून शेतकऱ्यांची हत्या करण्यात आली, आंदोलक शेतकऱ्यांना भेटण्यासाठी जात असलेल्या कॉग्रेस च्या राष्ट्रीय नेत्या प्रियांकाजी गांधी यांना योगी सरकारने नियमबाह्य अटक करून शेतकऱ्यांना भेटू दिले नाही.
आंदोलक शेतकऱ्यांना गाडी खाली चिरडणाऱ्या केंद्रीयमंत्र्या च्या क्रूरकर्मी पुत्राला अटक करण्याच्या मागणी साठी आणि प्रियंकाजी गांधी यांच्या अटकेचा निषेध करण्या करिता दिनांक ०८/१०/२०२१रोज शुक्रवार दुपारी १२वाजता कॉग्रेच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालय राळेगाव येथे हजर राहावे.
विनीत
तालुका कॉग्रेस कमेटी, शहर कॉग्रेस कमेटी, महिला कॉग्रेस कमेटी,युवक कॉग्रेस, सेवादल कॉग्रेस, अल्पसंख्याक सेल.
