शिवानी ताई वडेट्टीवार बालाजी मंदिरात दर्शनाला
महाराष्ट्र युवक काँग्रेस सरचिटणीस कु. शिवानी विजयराव वडेट्टीवार यांनी चिमूर येथील श्रीहरी बालाजी महाराज यांचे दर्शन घेतले. यावेळी बालाजी मंदिर चे विश्वस्त श्री. निलमजी राचलवार, जिल्हा नियोजन समिती सदस्य,जिल्हा सरचिटणीस…
