
कुही शहरातील विविध भागात समस्या वाढल्या
स्वच्छता चा दर्जा मिळालेल्या असलेल्या कुही शहरातील विविध भागातील मूलभूत समस्या मोठ्या प्रमाणात असल्याच्या नागरिकांकडून तक्रारी वाढल्या आहेत . या समस्यांची दखल प्रशासनासह नगरसेवकही घेत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे . त्यामुळे शहरातील अनेक भागात व कचऱ्याचे ढीग अतिक्रमणाची समस्या वाढली आहे . नगर पंचायत निवडणुकीला एक महिन्यांचा कालावधी पूर्ण झाले असून नगराध्यक्ष , नगरसेवक , निवडणूक च्या अगोदर मोठ्या प्रमाणात घोषणा दिल्या जात होते की आम्ही अस करू आम्ही तस करू पण निवडून आल्या की सर्व वचने आश्वासन विसरून जातात असच प्रजार कुही शहरातील जनते सोबत चालू आहे . त्यांना , नागरिक समस्या सांगतात . तेव्हा प्रशासनाकडून कामेच होत नसल्यामुळे नगरसेवक आम्ही काय करू , अशी हतबलता दर्शवितात . तसेच नगर पंचयतीस पैसा नाही म्हणून बोंबा मारत आहे मग शासनाकडून आलेला निधी जाते तर कूट याविषयी मोठा प्रसन्न जनते ना पडत आहे त्यामुळे नागरिक समस्यांमुळे त्रस्त झाले आहेत . शहरातील विविध वार्डात महिने गिणती साफ सफाई करण्यात येत नाही नाल्या ,गटारे, स्वच्छतालय, रस्ते, गार्डन, इत्यादी महिना महिना सफाई कामगार नजरेने दिसत नाही साफ़ सफाई फक्त नफक्त कागदावरच दाखवून प्रशासनाची , व अधिकारी यांची दिशाभूल करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे, याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पण लक्ष केंद्रित करून यांची चौकशी करण्यात यावी व संबंधित कंत्राटदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कुही शहरातील नागरिक करीत आहे.
प्रभागनिहाय वार्ड वार्डात नागरिकांच्या समस्या नगरसेवकांना सांगितल्या जातात . तरीही त्याकडे दुर्लक्ष होत आहे . कुही शहर परिसरात ला कचरा व्यवस्थापन केंद्रात नेऊन त्यांच्या वर प्रक्रिया करणे आवश्यक असते पण तो कचरा जमा करून कुही ते खोबना रस्ता लगत अंधा धुंद प्रकारे नेऊन रस्त्याच्या बाजूने च फेकला जात आहेत यामुळे ये जा करणाऱ्या नागरिकांना खुप मोठ्या प्रमाणात दुर्गंधी, व बिमारीला जुंज घ्यावी लागते, यांच्या कडे कुही नगर पंचायत च्या मुख्याधिकारी कानाडोळा करत असल्याचा आरोप कुही शहरातील नागरिक व खोबना रस्त्याने, ये जा करणारे नागरिक करीत आहेत,
रस्त्यावरील कचरा नगर पंचायत ने अद्याप उचललेला नाही . शिवाय कुही शहरातील परिसरात अनेक भागात दिवसेंदिवस कचऱ्याची आणि अतिक्रमणाची समस्या वाढत आहे . नागरिकांना त्रास होऊ लागला आहे . तहसील कार्यालय, , न्याय मंदिर परिसरात , बाजार चौक – मांडलं रोड , पंचायत समिती चौक , त्यामुळेनवीन बस स्थानक , , कुही शहरातील 17 ही वार्डातील नागरिक हैराण साफ़ सफाई होत नसण्याने यासह अनेक भागात नागरिकांच्या तक्रारीकडे लक्ष दिले जात नसल्यामुळे तेथील समस्या वाढल्या आहेत . कोरोना काळातील निर्बंध हटविल्यामुळे शहरात सर्व व्यवहार सुरू झाले आहेत . बाजार चौकात नेहमी कचऱ्याचे ढिगारे व शहरातील अनेक मार्गावर आधीच कचरा पडलेला असताना या मार्गावर . त्यामुळे रस्त्याने फिरताना नागरिकांना अनेक अडचणींचासामना करावा लागत आहे . अशाचप्रकारे शहरातील अनेक भागात कचऱ्याचे ढींग साचलेले असून ते दोन – तीन महिने उचलले जात नाहीत . लोकांच्या घरासमोर कचरा गोळा होऊ लागला आहे . विशेषतः वार्ड क्र 13 भागात तहसील कार्यालय त परिसरात एक – दोन महिन्या पासून सफाई कर्मचारी येत नाही . दाट वस्ती असलेल्या भागात कचऱ्याचे ढीग आढळतात . अनेक प्रभागात तर काही ठराविक सफाई कर्मचारी काम करताना दिसतात तर काही केवळ जमादारांना दिसणार नाही अशा भागात जाऊन बलेल्या भागात कचऱ्याचे ढीग आढळतात . अनेक प्रभागात तर काही ठराविक सफाई कर्मचारी काम करताना दिसतात तर काही केवळ जमादारांना दिसणार नाही अशा भागात जाऊन बसतात अशा सफाई कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही .
