राळेगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन, दीडशे युनिट रक्तदानाचा संकल्प
सहसंपादक : रामभाऊ भोयर श्री विवेकानंद विचार मंच राळेगाव यांचे वतीने श्री स्वामी विवेकानंद जयंती प्रित्यर्थ आणि वंदे मातरम या स्वातंत्र्य लढ्यातील मंत्राला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून रक्तदान…
