
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दिनांक २ जानेवारी ८ जानेवारी दरम्यान पोलीस स्टेशन राळेगाव व लोकसभागातून पोलीस स्थापनादिन सप्ताह आयोजित करण्यात आला या कार्यक्रमांतर्गत दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ही स्पर्धा पुरुष व महिला गटात घेण्यात आली या स्पर्धेत पुरुष गटात प्रथम क्रमांक रोहित पिंपरे द्वितीय क्रमांक चैतन्य नाकाडे तृतीय क्रमांक अनिकेत साकेवार तर महिला गटात प्रथम क्रमांक रूपाली मेश्राम द्वितीय क्रमांक पायल येवले तृतीय क्रमांक आचल झाडे यांनी पटकाविला सर्व स्पर्धकांना सायकल बक्षीस म्हणून देण्यात आल्या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा ठाणेदार शितल मालते यांच्या अध्यक्षतेखाली सुरेश गहरवाल नगरसेवक शशिकांत धुमाळ शासकीय कंत्राटदार राजू दुधपोळे भाजपा शहराध्यक्ष शुभम मुके गजानन काळे गोवर्धन वाघमारे प्रगतशील शेतकरी सतीश देवरकर अशोक पिंपरे पोलीस निरीक्षक योगेश
दंदे. विशाल बोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी विजेता स्पर्धकांना मेडल व सायकलचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी रुपेश जाधव संजय रामगडे गोपाल मास्टर सुरज चिव्हाने विशाल कोवे निलेश पवार प्रशांत आडे राजेश पानसे राजू शेंडे अंकुश कोयताडे प्रतीक्षा तितरमारे किरण मुरस्कार प्रिया बोरकर शितल आडे इत्यादींनी पुढाकार घेतला
