कोरोना अपडेट :सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा अधिक व्यक्तींना रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत एकत्र येण्यास मनाई
कोरोनाचा विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून नियमावली जारी चंद्रपूर दि. 26 डिसेंबर: कोविड-19 ओमायक्रोन विषाणूच्या पहिला होण्यास प्रतिबंध करण्यासाठी काही प्रमाणात चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात निर्बंध लावण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी…
