वारे निवडणुकीचे:सर्व राजकीय पक्षांनी सुरु केली उमेदवार चाचपणी?
n राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) नगर पंचायत राळेगांव ची निवडणूक २१ डिसेंबर रोजी होणार असून,दोन दिवसा पासून सर्व च राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सक्षम उमेदवार चाचपणी स सुरुवात केल्याने,राजकीय वातावरण…
