वालुधूर गट ग्रा.पं.चे सरपंच प्रवीणभाऊ नरडवार सन्मानित
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर(9529256225) सरपंच सेवा महासंघ तसेच सरपंच माझाच्यावतीने गुरुवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी रणरागिनी पुरस्कार सोहळा पार पडला. यामध्ये कोपरी वालधूर गट ग्रामपंचायतचे सरपंच प्रवीणभाऊ नरडवार यांना…
