सोयाबीन तारण योजनेचा अनेक शेतकऱ्यांना लाभ राळेगावात मिळाले ४७ लाख; शेतकऱ्यांसाठी बाजार समितीचा पुढाकार :-प्रफुल्लभाऊ मानकर, सभापती, बाजार समिती, राळेगाव
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225) राळेगाव बाजार समितीमार्फत सोयाबीन तारण योजना तालुक्यात राबविण्यात आली. त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घेऊन शेतकऱ्यांना तारणापोटी ४७ लाख रुपयांची मदत झाली. आता सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना…
