दिवाळी मिलन व वस्त्र वितरण सोहळा संपन्न ,ग्रामीण भागात सामाजिक उपक्रम काळाची गरज : इरफान शेख..!
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) वर्धा जिल्ह्यातील बोरगाव ( मेघे ) येथे माणूस अन्न, वस्त्र, निवारा उपलब्ध व्हावा यासाठी आयुष्यभर प्रयत्नशील असतो. मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या महामारीने अनेक क्षेत्रावर विपरीत…
