आमदार समिर कुणावार यांचे हस्ते शाखा फलकाचे उदघाटन
हिंगणघाट दि.३० ऑक्टोबरकाल दि.२९ आक्टोंबर रोजी शहरातील संत तुकडोजी वार्ड प्रभाग क्रमांक ०६ येथे भारतीय जनता पक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा तसेच भारतीय जनता महिला मोर्चाच्या वतीने संयुक्तरित्या शाखा फलकाचा…
