बसस्थानक परीसरात वकीलावर प्राणघातक हल्ला,यवतमाळ बार असोसिएशनचे सदस्य धडकले पोलीस ठाण्यात
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) घरी जात असलेल्या वकीलावर कारण नसताना प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना आज सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास आर्णी रोडवरील नवीन बसस्थानक परीसरात घडली अर्जदार…
