वरूर रोड येथील वाचनालयात क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती साजरी
राजुरा: तालुक्यातील जगतगुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय वरूर रोड येथे महान स्वतंत्रता सेनानी क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची १४६ वी जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम बीरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या…
