सिमेंट उद्योगातील ट्रांसपोर्ट कांट्रेक्टरच्या संपाला जाहिर पाठिंबा ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मागण्या त्वरित सोडवा अन्यथा विजयक्रांती कंत्राटी कामगार संघ रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत
विजयक्रांती कंत्राटी कामगार संघाची अध्यक्षा शिवानीताई वडेट्टीवार यांनी जिल्हातिल सिमेंट उद्योगातील ट्रांसपोर्ट कांट्रेक्टरच्या संपाला जाहिर पाठिंबा देण्याची घोषणा करत या बाबतचे निवेदन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना दिले. सीमेंट उद्योगातिल सीमेंट…
