युवा आमदार रोहीतदादा पवार यांची श्रीहरी सुपरमार्केटला सदिच्छा भेट.
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) ऊमरखेड शहरात नव्यानेच प्रारंभ झालेल्या अत्याधुनिक व दर्जेदार श्रीहरी सुपरमार्केट कृषी महाविद्यालय उमरखेड चे चेअरमन डॉ. विजय माने यांच्या संकल्पनेतून उमरखेड येथे ही सुविधा मिळण्याकरिता…
