मारेगाव येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा,शेकडो अनुयायीनी वाहिले बुद्ध रूपास पुष्प व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना केले अभिवादन
♦पोलिस निरिक्षक राजेश पुरी यांची प्रमुख उपस्थिती राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) धम्मचक्र प्रवर्तन दिना निमीत्त मारेगाव येथे शेकडो अनुयायींनी स्थानिक धम्मराजिका बुद्ध विहारात बुद्ध रुपास पुष्प अर्पण करित डॉ.…
